Shreya Maskar
महाराष्ट्राचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलून येते.
पावसाळ्यात कोकणाला भेट देणे म्हणजे स्वर्ग सुख होय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण आहे.
आंबोली घाटाचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात.
सावंतवाडीपासून आंबोली घाट जवळ आहे.
आंबोली हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
आंबोलीला सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते.
आंबोली घाटातील सनसेट पॉइंटला आर्वजून भेट द्या. तुम्हाला धुक्यांची चादर पाहायला मिळेल.
उंचावरून कोसळणारे पांढराशुभ्र धबधबे पाहणे मनाला आनंद देतात.