Shreya Maskar
तुम्ही जर जवळच जोडीदारासोबत हनिमूनचा प्लान करत असाल तर, हिमाचल प्रदेश बेस्ट लोकेशन आहे.
हिमाचल प्रदेशातील शांघड गाव सध्या पर्यटकांचे आकर्षण बनला आहे.
कुल्लू जिल्ह्यातील सैंज येथे हे नयनरम्य गाव आहे.
मुंबईच्या ट्राफिक-गर्दीपासून दूर निवांत वेळ घालवण्यासाठी शांघड गावाला जोडीदारासोबत भेट द्या.
येथे तुम्हाला पाइन झाडं, रंगीबेरंगी छोटी घरं पाहायला मिळतील.
चंदीगड रेल्वेस्टेशनपासून बाय रोड मनालीला जा आणि तेथून सैंज लोकल बसने प्रवास करा.
येथे तुम्हाला धबधब्यांचे अद्भुत दृश्य पाहायला मिळते.
जोडीदारासोबत निवांत, निसर्गाच्या सानिध्यात मस्त क्वालिटी टाइम तुम्ही घालवू शकता.
कपल फोटोशूटसाठी हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता.