Saam Tv
पुणे शहर आयटी आणि उत्पादन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
तसेच, पुणे हे 'वाड्यांचे शहर' म्हणूनही ओळखले जाते. पुणे शहरात अनेक प्रसिद्ध ठिकाणे आणि मंदिरे आहेत.
शनिवार वाडा, आगाखान पॅलेस, लाल महाल, सारसबाग-पेशवे पार्क, खडकवासला धरण, शिवनेरी किल्ला, सिंहगड, लोणावळा – खंडाळा.
प्रसिद्ध मंदिरे दगडूशेठ गणपती मंदिर.
पुणे हे 'पूर्वेचे ऑक्सफर्ड' म्हणून ओळखले जाते. येथे उच्च शैक्षणिक संस्था आहेत.
पुणे जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा आहे. पुणे जिल्ह्याला मोठा इतिहास लाभला आहे.
पुणे जिल्ह्याच्या ईशान्येस अहमदनगर जिल्हा तर आग्नेयेस सोलापूर जिल्हा आहे.