Saam Tv
भिजवलेली मूग डाळ, हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट, धणे आणि पांढऱ्या तिळाचे वाटण, कोथिंबीर, मीठ, हळद इत्यादी
सगळ्यात आधी मुग डाळ भिजत घाला. तरच छान कुरकुरीत भजी तयार होतील.
आता सर्व जीन्नस एकत्र करा करून तुम्ही पेस्ट तयार करून घ्या.
तशीच पेस्ट पण जाडसर अशी डाळ सुद्धा बारिक करा.
आता संपुर्ण मिश्रण आणि मसाले साधारण पाच मिनिटे फेटून घ्या त्याने भजी आतुन हलके आणि बाहेरून कुरकुरीत होतात.
आता एका जाडबुडाच्या कढईत तेल गरम करायला ठेवा.
आता तयार पिठाचे गोल भजी तेलात सोडा आणि सोनेरी रंग येई पर्यंत परतून घ्या.
गरमा गरम जत्रा स्टाईल कुरकुरीत मुगाचे भजी लगेचच चटणीसोबत सर्व्ह करा.