ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले पुणे शहर हे त्याच्या विविधतेसाठी प्रसिद्ध आहे.
पेशव्यांचा राजवाडा म्हणजेच शनिवार वाडा हा त्याच्या भव्यतेसाठी आणि इतिहासासाठी ओळखला जातो.
महात्मा गांधीजींना कैद करण्यात आलं होतं. याचं आता रुपांतर संग्रहालयात करण्यात आलं आहे.
पुण्यातील टेकड्यांमध्ये वसलेले हे हिल्स मनमोहक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. या टेकडीवर पार्वती देवीचे मंदिर आहे
हा पार्क शांति आणि मेडिटेशनसाठी प्रसिद्ध आहे. येथील नयनर्मये दृश्ये पर्यटकांना आकर्षित करते.
सिंहगड किल्ल्याला कोंढाणा किल्ला नावानेही ओळखतात. ट्रेकिंगसाठी हा किल्ला प्रसिद्ध आहे.
येथील नैसर्गिक सौंदर्य आणि मनमोहक दृश्ये तुमचा क्षण अविस्मरणीय करतील.