Pumpkin Soup Recipe : सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय; प्या गरमागरम भोपळ्याचे सूप, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल

Shreya Maskar

भोपळ्याचे सूप

भोपळ्याचे सूप सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय आहे.

Pumpkin Soup | yandex

साहित्य

भोपळ्याचे सूप बनवण्यासाठी भोपळा, लसूण, आले, कांदा, तूप, जिरे आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Pumpkin Soup | yandex

भोपळ्याची साल

सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम भोपळ्याची साल काढून फोडी करा.

Pumpkin | yandex

लसूण

त्यानंतर कुकरमध्ये भोपळ्याच्या फोडी, कांदा, लसूण, मिरची, आलं, जिरे घालून शिजवून घ्या.

Garlic | yandex

पेस्ट बनवा

पदार्थ थंड झाल्यावर मिक्सरला पातळ पेस्ट बनवा.

Pumpkin Soup | yandex

मीठ

आता पॅनमध्ये भोपळ्याची पेस्ट, पाणी, मीठ घालून शिजवून घ्या.

Salt | yandex

तूप

भोपळ्याच्या सुपाला उकळी आल्यावर वरून तूप घालायला विसरू नका.

Ghee | yandex

कोथिंबीर

शे‌वटी यावर कोथिंबीर भुरभुरवा आणि भोपळ्याचे सूप प्या.

Coriander | yandex

NEXT :  विकत कशाला? घरीच बनवा कुरकुरीत खाकरा, वाचा अगदी सिंपल रेसिपी

Khakhra Recipe | yandex
येथे क्लिक करा...