14th February Black Day: १४ फेब्रुवारी भारतासाठी काळा दिवस; 'व्हॅलेंटाइन डे'ला नक्की काय घडलं होतं?

Siddhi Hande

भारतासाठी काळा दिवस

१४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. परंतु भारतासाठी हा काळा दिवस मानला जातो.

Pulwama Attack Black Day | Google

ब्लॅक डे

२०१९ पासून भारतात १४ फेब्रुवारीला ब्लॅक डे म्हणून संबोधले जाते. या दिवशी भारतावर हल्ला झाला होता.

Pulwama Attack Black Day | Google

पुलवामा हल्ला

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ला झाला होता. यामध्ये ४० जवानांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती.

Pulwama Attack Black Day | Google

आतंकवादी हल्ला

पुलवामाच्या आतंकवादी हल्ल्यात भारताने खूप काही गमावले आहे.

Pulwama Attack Black Day | Google

जम्मू काश्मीवर हायवेवर हल्ला

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी सीआरएफ जवानांच्या गाड्या जम्मू काश्मीर हायवेवरुन जात होत्या तेव्हा दुपारी हा हल्ला झाला होता.

Pulwama Attack Black Day | Google

जवानांच्या बस

जवळपास २५०० जवानांना घेऊन जाणाऱ्या ७८ गाड्या या जम्मू काश्मीरच्या हायवेवरुन जात होत्या. तेव्हा दुपारी ३.१० मिनिटांनी पुलवामा येथील लेथपोरा येथे हा हल्ला झाला.

Pulwama Attack Black Day | Google

RDX ने भरलेली कार

४० जवानांना घेऊन चाललेल्या एका बसला बॉम्बने उडवण्यात आले. पुलवामा येथे एक कार उभी होती. त्यात ३०० किलोपेक्षा जास्त आरडीएक्स होते.

Pulwama Attack Black Day | Google

कारचा स्फोट

कार आणि बसची धडक झाली आणि स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की अनेक किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज गेला होता. या बसमधील एकही जवान परत आले नाही.

Pulwama Attack Black Day | Google

४० जवानांचे बलिदान

२०१९ मध्ये आजच्या दिवशी ४० जवान शहिद झाले होते. अनेकांची कुटुंब उद्धवस्त झाली होती.

Pulwama Attack Black Day | Google

Next: घरात लावा 'या' पक्षांचे फोटो, उजळेल तुमचं नशीब

vastu shastra tips
येथे क्लिक करा