Shreya Maskar
कडधान्य भिजत घालायला विसरला असाल तर ही ट्रिक नक्की फॉलो करा.
कमीत कमी वेळात कडधान्य भिजवण्यासाठी गरम पाणी वापरा.
पाण्याला उकळी आल्यावर त्यात बेकिंग सोडा घाला.
पाण्यात बेकिंग सोडा फक्त छोटा अर्धा चमचा टाका.
बेकिंग सोडा नीट मिक्स झाल्यावर त्या पाण्यात कडधान्य भिजवा.
१ - २ तासात कडधान्य छान मऊसूत भिजलेले असतील.
कधीकधी जास्त वेळ कडधान्य भिजवल्यामुळे प्रोटीन आणि इतर पोषक घटक निघून जातात.
तुम्ही बेकिंग सोडा न टाकताही फक्त गरम पाण्यात कडधान्य भिजवू शकता.