ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल डायट करत असलेल्या लोकांमध्ये चवळीला खूप लोकप्रियता मिळत आहे.
चवळीमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, प्रोटिन्स, अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात.
आहारात चवळीचा समावेश केल्यास मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
चवळी खाल्यामुळे शरीरातील कॅलरीज नियंत्रित रहाते आणि चरबी देखील कमी करते.
चवळीचे सेवन केल्यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात आणि त्वचेचं आरोग्य सुधारते.
तुम्हाला जर पचनाशी संबंधित समस्या असतील तर चवळीचे सेवन करावे.
चवळीचे सेवन हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.