Puja Rules: सायंकाळी मंदिरात घंटी का वाजवू नये?

Manasvi Choudhary

पूजा

हिंदू धर्मात सकाळी आणि संध्याकाळी पूजाअर्चेला विशेष महत्व आहे.

Puja Rules

नियम

धार्मिक ग्रंथात, सकाळी आणि सायंकाळी पूजा करण्याचे नियम सांगितले आहेत.

Puja Rules | Yandex

घंटा वाजवू नये

सायंकाळी पूजेला आरती करताना घंटी वाजवू नये?

Puja Rules

सकारात्मकता येते

सकाळी पूजेच्या वेळी घंटा वाजवल्याने सकारात्मकता येते.

Puja Rules | Yandex

अशुभ असतं

धार्मिक मान्यतेनुसार संध्याकाळ ही घंटी वाजवणे अशुभ मानले जाते.

Puja Rules | Yandex

मन प्रसन्न करते

सायंकाळी पूजेदरम्याने शांत वातावरण मन प्रसन्न करते.

Puja Rules

NEXT: Shivani Rangole: शिवानी रांगोळेचा कुल अंदाज, दिल्या स्टायलिश पोज

येथे क्लिक करा..