Shivani Rangole: शिवानी रांगोळेचा कुल अंदाज, दिल्या स्टायलिश पोज

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून शिवानी रांगोळे आहे.

Shivani Rangole | Instagram

मालिका आणि चित्रपट

शिवानी रांगोळे आतापर्यंत विविध मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.

Shivani Rangole | Instagram

लोकप्रिय मालिका

शिवानी रांगोळे 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.

Shivani Rangole | Instagram

नवीन फोटो

नुकतेच शिवानीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Shivani Rangole

कुल अंदाज

कुल अंदाजात शिवानीने तिचं फोटोशूट क्लिक केलं आहे.

Shivani Rangole

फोटोवर लाईक्सचा वर्षाव

सोशल मीडियावर शिवानीच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Shivani Rangole

NEXT: Masala Kairi: उन्हाळ्यात घरीच बनवा आंबट- गोड चटपटा कैरी

येथे क्लिक करा..