Yash Shirke
कोणत्याही व्यक्तीला पाहून त्याच्या मनात, डोक्यात काय सुरू आहे, हे समजत नाही.
पण आज काही ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे. या ट्रिक्सचा वापर करून समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे, हे समजू शकते.
डोळ्यात डोळे घालून बोला. यामुळे व्यक्तीचे विचार आणि भावना समजण्यास मदत होते. जर बोलताना व्यक्तीचे डोळे लहान-मोठे होत असतील, तर तो खोटं बोलतोय.
समोरच्या व्यक्तीचे खोटं पकडायचे असेल तर जास्तीत जास्त बोला. त्याचा खोटारडेपणा उघड पडेल.
व्यक्तीची देहबोली (उदा. हातवारे, बसण्याची पद्धत) त्यांच्या भावनिक स्थिती आणि विचारांबद्दल बरेच काही सांगते.
समोरच्या व्यक्तीला थेट प्रश्न विचारा. तो व्यक्ती न अडखळता आणि मोकळेपणाने व्यक् होत नसेल तर तो खोटे बोलतोय.
चेहऱ्यावरील हावभाव आणि आवाजातील बदल लक्षात घ्या. हे व्यक्तीच्या खऱ्या भावना दर्शवतात.
पूर्ण लक्ष देऊन ऐकणे आणि प्रतिसाद देणे यामुळे व्यक्तीचे विचार आणि भावना स्पष्ट होतात.
ही माहिती फक्त इंटरनेटवरील माहितीच्या आधारवर देण्यात आली आहे. याची कोणतीही अधिकृत माहिती नाही.
Dadar History: दादर स्टेशनचं जुनं नाव काय? जाणून घ्या रंजक इतिहास