Manasvi Choudhary
पीएसआय आणि इन्फ्ल्युएन्सर पल्लवी जाधव.
'दबंग गर्ल' म्हणून पल्लवी जाधवची ओळख आहे.
पल्लवी जाधवचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रेल गावात झाला आहे.
पल्लवी जाधव शेतकरी कुटुंबातून येते .पल्लवीचे आई-वडील दोघेही शेतमजूराचं काम करतात.
कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असताना पल्लवीने पोलिस दलात दाखल होण्याचं स्वप्न पाहिले.
पल्लवी जाधव सध्या महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत आहेत.
पीएसआय पल्लवी जाधवला मॉडेलिंगची सुद्धा आवड आहे. तिने 'ग्लॅमन मिसेस इंडिया 2020' ही सौंदर्य स्पर्धा जिंकली होती.
इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स
सोशल मीडियावर पल्लवीची प्रचंड क्रेझ आहे. तिचे इन्स्टाग्रामवर एक मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.