Protein Harmful | जास्त प्रोटीन्स खाण्याचे दुष्परिणाम वाचा

Shraddha Thik

प्रोटीन्स आणि फिटनेस

मजबूत स्नायू, ऊती तयार करणे आणि दुरुस्त करणे, चयापचय, पीएच संतुलन, प्रतिपिडे तयार करणे, ऊर्जा इत्यादींसाठी प्रोटीन आवश्यक आहेत.

fitness | Yandex

जास्त प्रोटीनचा प्रभाव

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी प्रोटीनयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. लोक यासाठी सप्लिमेंट्सही घेतात, पण जास्त प्रोटीनही आरोग्याला खूप हानी पोहोचवते.

Protein | Yandex

वजन वाढू शकते

स्नायूंना बळकट करण्यासाठी, वजन कमी करण्याच्या आहारात प्रोटीन फूडचा समावेश कटावा असे म्हटले जाते, परंतु जास्त प्रोटीनमुळे वजन वाढू शकते.

Weight Gain | Yandex

पाण्याची कमतरता

जर तुम्ही दररोज प्रोटीन्स घेत असाल तर जाणून घ्या की जास्त प्रोटीन्स डिहायड्रेशन होऊ शकतात, ज्यामुळे डोकेदुखी आणि थकवा यासारखी लक्षणे उद्‌भवतात.

Drink Water | Yandex

मूत्रपिंडाच्या समस्या

जास्त प्रमाणात प्रोटीन्सचे सेवन केल्याने किडनीवर कामाचा ताण वाढतो, ज्यामुळे स्टोन आणि किडनीशी संबंधित इतर समस्यांचा धोका वाढतो.

kidney | Yandex

पचन समस्या

प्रोटीन्सच्या अतिसेवनामुळे पचनावर विपरित परिणाम होतो आणि पोट फुगणे, बद्धकोष्ठता इत्यादी समस्या उद्‌भवू लागतात.

Digestion | Yandex

Nutritional Imbalance

प्रोटीन्सच्या अतिसेवनामुळे Nutritional Imbalance होऊ शकते, ज्यामुळे हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

Protein | Yandex

Next : Joint Pain | सांधे दुखीने त्रस्त आहात? कशी मिळवाल सुटका?

Joint Pain | Saam v
येथे क्लिक करा...