Joint Pain | सांधे दुखीने त्रस्त आहात? कशी मिळवाल सुटका?

Shraddha Thik

सांधे दुखी

बैठ्याकामामुळे स्नायूंचा ताणतात आणि वेदना होतात, जाणून घ्या या समस्येपासून कशी सुटका मिळेल.

Joint Pain | Yandex

व्यायाम किंवा योग

दररोज हलके स्ट्रेचिंग व्यायाम किंवा योगासने करा, यामुळे लवचिकता वाढेल आणि वेदनापासून आराम मिळेल.

Exercise | Yandex

हळदीचे दूध

दररोज झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्या. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होतेच पण स्नायूंच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो.

Turmeric Milk | Yandex

लसुण

जर स्नायू किंवा सांधे दुखत असतील तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या 2-3 पाकळ्या चावून कोमट पाणी प्यायल्याने आराम मिळतो.

Garlic | Yandex

थंड किंवा गरम पाण्याने शेकवने

दुखापतीमुळे पाठ, कंबर, खांदे इत्यादींच्या स्नायूंमध्ये दुखत असेल तर औषधांऐवजी थंड किंवा गरम शेक घेऊ शकता.

Joint Pain | Yandex

आहार योग्य ठेवा

पोषक तत्वांची कमतरता हे देखील स्नायू आणि सांधेदुखीचे कारण असू शकते, म्हणून तुमच्या आहारात पोषक तत्वांनी युक्त पदार्थांचा समावेश करा.

Healthy Diet | Yandex

डॉक्टरांशी संपर्क साधा

योग्य दिनचर्या पाळल्यानंतरही स्नायू दुखत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार करा.

Doctor | Yandex

Next : Flat White Coffee | गुगलने डुडल बनवलेल्या कॉफीचे वैशिष्ट्य काय?

Flat White Coffee | Saam Tv
येथे क्लिक करा...