Flat White Coffee | गुगलने डुडल बनवलेल्या कॉफीचे वैशिष्ट्य काय?

Shraddha Thik

Google Doodle

Google हे काही खास प्रसंग असला की डुडल बनवते. तसेच काही आज गुगलने फ्लॅट व्हाईट कॉफीचे डुडल बनवले आहे.

Google Doodle | Yandex

फ्लॅट व्हाईट कॉफी

ही कॉफी वाफवलेले दूध आणि सुक्ष्म एस्प्रेसोसोबत मायक्रोफोमचा वापर करतात. फोमचा पातळ थर पांढऱ्या एस्प्रेसो शॉटपासून बनवलेले आहे.

Flat White Coffee | Yandex

इतिहास

11 मार्च हा दिवस जगभरात फ्लॅट व्हाईट कॉफी डे म्हणून साजरा करतात. 2011 मध्ये हा दिवस ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये समावेश करण्यात आला.

Flat White Coffee | Yandex

ही कॉफी

कॉफी प्रथम 1980 च्या दशकात सिडनी आणि ऑकलंडच्या मेनूवर दिसली. जे लोकांना खूप आवडू लागले.

Flat White Coffee | Yandex

तुम्हाला कोणती कॉफी आवडते?

ज्यांना कमी फोम हवा आहे त्यांच्यासाठी फ्लॅट व्हाईट कॉफी हा पर्याय खुपच उत्तम आहे. कारण ती फ्लॅट Cappuccino किंवा Latte पेक्षा कमी असतो. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील लोकांना ही कॉफी खूप आवडते.

Flat White Coffee | Yandex

फ्लॅट व्हाईट कॉफी कशी बनवायची?

एस्प्रेसो कॉफी एका कपमध्ये घ्या, नंतर दूध पूर्ण होईपर्यंत गरम करा. ते वाफवलेले दूध एस्प्रेसोवर घाला, चमच्याने फेस थांबवा.

Flat White Coffee | Yandex

मायक्रोफोम

आता त्यावर मायक्रोफोमचा पातळ थर टाका. फ्लॅट व्हाईट कॉफी तयार आहे. या कॉफीचा आनंद घ्या.

Flat White Coffee | Yandex

Next : Gold Silver Price Today (11 March 2024)| सोन्याचे दरात उसळी अन् चांदिचा भाव स्थिर

Gold Silver Price Today (11 March 2024) | Yandex
येथे क्लिक करा...