Shravan 2024: शिवलिंगावर जलाभिषेक करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रावण महिन्याला सुरवात

आषाढ महिन्याच्या पौर्णिमेनंतर उत्तर भारतातील श्रावण महिन्याला सुरवात झालीये.

Start of Shravan month | Yandex

आर्थिक परिस्थिती

श्रावण महिन्यात महादेवाची मनापासून भक्ती आणि पूजा केल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारेल.

Financial situation | Yandex

महादेवाची पूजा

मात्र, अनेकजण महादेवाची पूजा करताना किंवा शिवलिंगावर जलाभिषेक करताना काही चुका करतात.

Mahadev | Yandex

काचेची भांडी

महादेवाला जल अर्पण करण्यासाठी तांबे, चांदी किंवा काचेची भांडी वापरा.

Glass vessels | Yandex

उत्तर दिशा

शिवलिंगावर जलाभिषेक करताना नेहमी उत्तर दिशेला केला पाहिजेल.

North Direction | Yandex

जल अर्पण करा

शिवलिंगाला जलाभिषेक करताना वरच्या भागाला जल अर्पण करावे.

Offer water | Yandex

स्वच्छ स्नान करा

शिवलिंगाला जलाभिषेक करताना नेहमी स्वच्छ स्नान करून जल अर्पण करा.

Take a clean bath | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही

Disclaimer | Yandex

NEXT: श्रावणात 'हा' उपाय केल्यास घरात नांदेल सुख शांती

Shravan 2024 | Yandex
येथे क्लिक करा...