Shruti Vilas Kadam
प्रियंका आज म्हणजेच 18 जुलै 2025 रोजी आपल्या 43व्या वर्षगाठ साजरी करत आहेत.
बॉलिवूडपेक्षा आतापर्यंत हॉलीवूडमध्ये ती फारसं सक्रिय आहे, तसेच ती सोशल मीडिया आणि जाहिरात क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कमाई करते.
प्रियंकाचे इंस्टाग्रामवर विराट कोहली, श्रद्धा कपूरनंतर भारतात तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे ती जवळपास 3 कोटी रुपये कमवते.
विविध जाहिरातींमधूनही ती दर वर्षी 4–5 कोटी रुपये कमवते. यात ब्रँड अॅम्बॅसॅडर, प्रमोशन, इव्हेंट्स आदिंचा समावेश आहेत.
अमेरिकेत घर: तिच्या अॅमेरीका मध्ये 238 कोटीच्या घरात स्विमिंग पूल, गार्डन आहे. मुंबईतील दोन फ्लॅट्स: प्रत्येकी अंदाजे 8 कोटींचे तिचे दोन फ्लॅट्स आहेत. गोव्यातील प्रॉपर्टी: बागा बीचजवळ तिची 20 कोटींची प्रॉपर्टी देखील आहे.
प्रियंका आणि निकच्या गैराजमध्ये त्यांच्या काही खास कार्स आहेत यामध्ये Rolls‑Royce Ghost (7–8 कोटी), Mercedes‑Benz Maybach S 560 (2.5 कोटी), Cadillac Escalade (1.25 कोटी), BMW 7 Series (1.7 कोटी), Porsche Cayenne (~₹2 कोटी)
मीडिया रिपोर्टनुसार, प्रियंकाचे एकूण मालमत्ता सध्या 620 कोटींपेक्षा जास्त आहे.