Priyanka Chopra: प्रियांका चोप्राने केलं सई ताम्हणकरचं कौतुक

Manasvi Choudhary

मटका किंग सीरिज

काही दिवसांपूर्वी अमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झालेली आणि जगभरात चर्चेत असलेली वेब सीरिज म्हणजे मटका किंग !

Matka King web series

सई ताम्हणकर भूमिका

विजय वर्मा आणि सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या वेब सीरिजच अगदी जगभरात कौतुक होताना दिसतंय

Sai Tamhankar Role

मटका किंगची भुरळ

बॉलिवूड अभिनेत्री, ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राला देखील मटका किंगची भुरळ पडली आहे.

Matka King

प्रियांकाने केली पोस्ट

प्रियांका ने सोशल मीडिया वर स्टोरी पोस्ट करत संपूर्ण टीमच तोंडभरून कौतुक केलं आहे.

Priyanka Chopra Instagram story

सईच्या भूमिकेने वेधले लक्ष

सईने मटका किंग मध्ये बरखा ही व्यक्तिरेखाच्या साकारली असून तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक होतंय.

Sai Tamhankar as Barkha

कौतुकाची थाप

आतापर्यंत सईने अनेक बड्या स्टार्स सोबत काम केली आहे. अशातच आता प्रियांका चोप्रा सारख्या अभिनेत्री कडून कौतुकाची थाप मिळणं नक्कीच खास आहे.

Priyanka Chopra praises Sai Tamhankar

कलाकार मंडळी

नागराज मंजुळे दिग्दर्शित मटका किंग या सीरिजमध्ये सई ताम्हणकरसह, विजय वर्मा, गुलशन ग्रोव्हर, किशोर कदम, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, गिरीश कुलकर्णी आदी कलाकारांचा समावेश आहे.

Matka King

कथा

मुंबईचा प्रसिद्ध 'मटका किंग' रतन खत्री याच्या आयुष्यावर ही सीरिज आहे.

Matka King

NEXT: Kidney Detox Drinks: किडनीतील घाण बाहेर काढतील 'हे' 5 घरगुती ड्रिंक, रोज प्यायल्यास मूत्रपिंड होईल स्वच्छ

Kidney Detox Drinks
येथे क्लिक करा..