Siddhi Hande
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ही नेहमीच चर्चेत असते.
प्रियदर्शनी इंदलकरने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
प्रियदर्शनी इंदलकर सध्या एका नाटकात काम करत आहे.
प्रियदर्शनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी सक्रिय असते.
प्रियदर्शनीने नुकतेच सोशल मीडियावर पिच कलरच्या घागऱ्यातील फोटो शेअर केले आहेत.
प्रियदर्शनीने छान घागरा घातला आहे. त्यावर मोत्याचा हार आणि बिंदी घातली आहे.
प्रियदर्शनीने या घागऱ्यावर डीपनेक ब्लाउज घातला आहे. त्यामुळे हा लूक अजूनच छान दिसत आहे.
प्रियदर्शनीने केस मोकळे सोडत फोटोशूट केले आहे.
प्रियदर्शनी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
Next: ओव्हरप्लक्ड Eyebrows पुन्हा कसे वाढवायचे? पातळ झालेल्या भुवयांसाठी हे घरगुती उपाय ठरतील बेस्ट