Priya Marathe: खणाच्या साडीत प्रियाचं सुंदर सौंदर्य

Manasvi Choudhary

आघाडीची अभिनेत्री

अभिनेत्री प्रिया मराठे ही मराठीतील आघाडीची अभिनेत्री आहे

Priya Marathe | Instagram @priyamarathe

मराठी- हिंदी सिनेमा

प्रियाने अनेक मराठी -हिंदी सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Priya Marathe | Instagram @priyamarathe

सहजसुंदर अभिनय...

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.

Priya Marathe | Instagram @priyamarathe

मराठी लूक

प्रियाचा अस्सल मराठमोळ सौंदर्याने लक्ष विचलित केले आहे.

Priya Marathe | Instagram @priyamarathe

खणाची साडी लूक

खणाच्या साडीत प्रियाने मराठमोळ्या रूपात साज केला आहे.

Priya Marathe | Instagram @priyamarathe

लेटेस्ट फोटो

प्रियाच्या लेटेल्ट लूकने चाहत्यांना मोहित केले आहे...

Priya Marathe | Instagram @priyamarathe

NEXT: Astrology: 'या' राशींच्या मुली नवऱ्यासाठी असतात नशीबवान, तुमची रास कोणती?

Astrology | Canva