Vastu Tips: घरात या दिशेला लावू नका मृत व्यक्तीचे फोटो, अडचणीत याल

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, घरात पूर्वजांचे फोटो लावण्याची एक विशिष्ट दिशा असते.

Vastu Tips | Yandex

या दिशेला लावू नका

घराच्या मुख्य खोलीत, हॉलमध्ये दक्षिण- पश्चिम दिशेला पूर्वजांचे फोटो लावावे.

Vastu Tips | Yandex

येथे लावू नका

बेडरूममध्ये पूर्वजांचे फोटो लावू नये.

Vastu Tips

ब्रह्मस्थानी लावू नका

घराचा मध्यभागी म्हणजेच ब्रह्मस्थानी पूर्वजांचे फोटो लावू नये.

Vastu Tips | Yandex

देवघरात लावू नका

देवघरात पूर्वजांचे फोटो चुकूनही लावू नये.

Vastu Tips | Yandex

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: Astrology: 'या' राशींच्या मुली नवऱ्यासाठी असतात नशीबवान, तुमची रास कोणती?

Astrology | Canva