Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
प्रिया बापटने अनेक मालिका, वेबसीरीज आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
प्रियाने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे.
प्रिया बापटने नुकतेच सोशल मीडियावर पिंक कलरच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.
प्रियाने छान सिल्क साडी नेसली आहे. त्यावर कॉन्ट्रॅस्ट ग्रीन कलरचा ब्लाउज घातला आहे.
प्रियाने गळ्यात छान मोत्याची माळ घातली आहे.
प्रिया बापट या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिने छान केस मोकळे सोडत फोटोशूट केले आहे.
प्रिया बापटच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.