Siddhi Hande
अभिनेत्री गिरिजा ओक एक सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेडिंगध्ये आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
गिरिजा ओकला सोशल मीडियावर नॅशनल क्रश् म्हणून ओळखले जात आहे.
गिरिजा ओकला लहानपणापासूनच अभिनयाची आणि गायनाची आवड होती.
गिरिजाला घरातच अभिनयाचे बाळकडू मिळाले. गिरिजाचे वडील डॉ. गिरिश ओक हेदेखील लोकप्रिय अभिनेते आहे.
गिरिश ओक यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे.
गिरिजाच्या आईचे नाव पद्मश्री पाठक आहे. त्या फार्मासिस्ट आहेत.
गिरिजाच्या आयुष्यात तिच्या आईवडिलांचे खूप मोलाचे स्थान आहे. तिच्या करिअरमध्ये त्यांनी खूप सपोर्ट केला.