Shruti Vilas Kadam
प्रिंटेड कुर्ता सेट्स हे आरामदायी असावेत, परंतु त्याच वेळी ते स्टायलिश देखील असावेत.
सणांच्या काळात हे प्रिंटेड कुर्ता सेट्स खास आकर्षण ठरतात.
फ्लोरल प्रिंटेड कॉटन कुर्ता सेट्स विशेषतः पुरेसं हलके असतात. त्यामुळे सण-उत्सव, ऑफीस किंवा बाहेरच्या कार्यक्रमासाठी खास दिसतात.
येलो, ब्लू अशा रंगांचे कुर्ता सेट्स, अनारकली कट आणि व्ह-नेक डिझाइन उत्तम दिसते.
अनेक प्रिंटेड कुर्ता सेट्सवर मोठ्या सूट (जसे की 70-80% पर्यंत) देण्यात आलेली आहे. त्यामुळे सध्यातरी खरेदी करायला चांगला अवसर आहे.
कपडं मुलायम, हलकी आणि त्वचेला आलिंगण देणारी असावी, विशेषतः उन्हाळा किंवा गरम हवामान असताना.