Shruti Vilas Kadam
फिटिंग बॉडीकॉन स्टाइलमध्ये बनवलेला हा ड्रेस पार्टी किंवा कॅज्युअल दोन्ही वेळेस आकर्षक दिसतो.
शर्ट कॉलर व चेस्ट पॉकेट डिझाइन असलेला मिनी शर्ट ड्रेस कॉलेज आणि कॅज्युअल वेअरसाठी योग्य आहे.
ब्रँडेड, क्लासिक कट असलेला ड्रेस, ज्यामुळे लुक स्मार्ट आणि ट्रेंडी दिसतो.
हलक्या रफल डिझाइनसह हा ड्रेस पार्टी आणि फंक्शनमध्ये वेगळेपणा दाखवतो.
फ्लेअर स्टाइलमुळे हा ड्रेस कम्फर्टेबल आणि स्टायलिश दोन्ही आहे, प्रत्येक सीझनसाठी खास आहे.
मिनी व्यतिरिक्त मिडी कट डेनिम ड्रेसेसही उत्तम पर्याय आहेत, यामुळे खास ठिकाणी परिधान करता येतात.
सर्व ड्रेस ई- कॉमर्स साईटवर मोठ्या सवलतींमध्ये उपलब्ध असून, कमी किमतीत चांगली क्वालिटी मिळते.