Shrileela Saree Collection: श्रीलीलाच्या ट्रेंडी आणि क्लासिक साड्यांचे कलेक्शन पाहिलेत का? तुम्हीही करु शकता लूक कॉपी

Shruti Vilas Kadam

उदयोन्मुख अभिनेत्री

श्रीलीला ही एक उदयोन्मुख अभिनेत्री आहे जिने तिच्या साडी स्टाइलमुळे फॅशन क्षेत्रात चर्चेत असते.

Shrileela Saree Collection

ग्लॅमर्स लूक

श्रीलीलाच्या साडीच्या लुकमध्ये ग्लॅमरचे विशेष तडका दिसतो, जो तरुण वर्गाला खूप आवडतो.

Shrileela Saree Collection

सिल्क ते शिफॉन

सिल्क ते शिफॉन पर्यंत विविध प्रकारच्या साड्यांचे कलेक्शन तिच्याकडे आहे.

Shrileela Saree Collection

एम्ब्रॉयडरी आणि प्रिंट्स

श्रीलीलाच्या साड्यांमध्ये एम्ब्रॉयडरी आणि प्रिंट्स या दोन घटकांचे उत्तम कॉम्बिनेशन आहे.

Shrileela Saree Collection

रंग

रंगांची निवड करताना ती बोल्ड-ब्राइट रंगांपासून ते पेस्टल शेडपर्यंत प्रयोग करते.

Shrileela Saree Collection

एक्सेसरीज

तिच्या साडी लुक्समध्ये एक्सेसरीज जसे की झुमके आणि चोकर यांचा समावेश नेहमी असतो.

Shrileela Saree Collection

हेअरस्टाइल आणि मेकअप

हेअरस्टाइल आणि मेकअप देखील साडीच्या रंग आणि स्टाईलनुसार साजेसा असतो.

Shrileela Saree Collection

Cotton One Piece Dresses: या सणासुदीला 'हे' कम्फर्टेबल कॉटन वन पीस ड्रेस करा ट्राय, तुम्हाही दिसाल एलिगंट

Cotton One Piece | Saam Tv
येथे क्लिक करा