Kedarnath Trek Tips: केदारनाथ ट्रेकला जायची तयारी करताय? तर 'या' चूका करु नका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीतेच्या शुभ मूहूर्तावर उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे.

kedarnath | Yandex

पर्यटक

त्यानंतर प्रत्येक पर्यटक केदारनाथला ट्रेकिंगसाठी जात आहे.

kedarnath Tourists | Yandex

या चूका

मात्र केदारनाथ ट्रेक करताना या चूका करणे तुमच्या महागात पडू शकते.

These Mistakes | Yandex

दूपारी सुरुवात

केदारनाथ ट्रेक सुरु करायला कधीही दुपार करु नये.

Dont Afternoon start | Yandex

जड सामान

केदारनाथ ट्रेकला जाताना तुमच्या सोबत जास्त वजन असलेल्या बॅग घेऊन जाऊ नका.

Alternative route | Yandex

पर्यायी मार्ग

ट्रेक करताना चूकूनही Shortcuts वापरु नये.

Alternative route | Yandex

रेनकोट

केदारनाथ ट्रेक करताना पावसाची शक्यता असते त्यामुळे तुमच्या सोबत रेनकोट ठेवावा.

Raincoat | Yandex

राहण्याची व्यवस्था

केदारनाथ ट्रेकला जाण्याआधीच तिथे राहण्याची योग्य ती व्यवस्था करुन जा.

Home Stay | Yandex

NEXT: पावसाळ्यापूर्वी कारमध्ये चेक करा 'या' गोष्टी

Monsoon Car Tips | Yandex