Monsoon Car Tips: पावसाळ्यापूर्वी कारमध्ये चेक करा 'या' गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कालावधी

पावसाळा सुरु होण्यासाठी आता काही दिवसांचा कालावधी शिल्ल्क राहिलेला आहे.

Duration | Yandex

महत्त्वाची कामे

पावसाळ्यापूर्वी अनेक महत्त्वाची कामे प्रत्येकजण करत असतो,त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कारची तपासणी.

Important Tasks | Canva

वाहने खराब होतात

पावसाळा सुरु होताच अनेकदा पाण्यात वाहने गेल्यास खराब होतात.

Vehicles get damaged | Google

या गोष्टी

त्यामुळे पावसाळा सुरु होण्याआधी खाली दिलेल्या गोष्टी कारमध्ये तपासणे महत्त्वाचे आहे.

These things | Canva

टायर

पावसाळा सुरु होण्याआधी ज्यांच्याकडे कार आहेत त्यांनी कारच्या प्रत्येक टायर तपासून घेणं गरजेचे आहे.

Changing Tires | Yandex

विंडशील्ट वायपर

पावसाळ्यात कारचा वायपरचे अत्यंत महत्त्व असते त्यामुळे तो व्यवस्थिक काम करतो का ते तपासून घेणे.

Windshield Wiper | Yandex

लाइट्स

पावसाळा असो तसेच कायम कारच्या सर्व लाइट्स योग्यरित्या काम करत आहेत का तेही तपासून घेणे.

Car Light | Yandex

ब्रेक

पावसाळा सुरु होण्याआधी कारचे ब्रेक सुरळीत आहेत का याची तपासणी करुन घ्यावी.

Brakes | Saamtv

बॅटरी

पावसाळ्यात अनेकदा कारच्या बॅटरीची समस्या निर्माण होत असल्याने बॅटरी चेक करुन घ्यावी.

Battery | Canva

NEXT: पावसाळ्यात बाहेर फिरायला जाताय? 'या' गोष्टींची काळजी घ्या अन्यथा...,

First aid in monsoon | Yandex
येथे क्लिक करा...