Tanvi Pol
पहिल्यांदा कढईत तेल गरम करून त्यात जिरं, हिंग, कांदा आणि टोमॅटो परतवा.
आलं आणि लसूण पेस्ट घालून चांगलं परतवून घ्या.
हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि धणे पूड टाका.
चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून मसाला शिजवा.
त्यात चिरलेले मशरूम टाका आणि झाकण ठेवून शिजवा.
गरज वाटल्यास थोडं पाणी टाकून ग्रेवी तयार करा.
कोथिंबीर घालून गरमागरम रोटी किंवा भातासोबत सर्व्ह करा.