Apurva Nemlekar: नाकात नथ अन् गळ्यात हार; अपूर्वाच्या मराठमोळ्या सौंदर्याने चाहते घायाळ

Manasvi Choudhary

प्रेमाची गोष्ट फेम अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतील अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या चर्चेत आहे.

Apurva Nemlekar | Instagram

सौंदर्याने केलं घायाळ

अपूर्वाने तिच्या अभिनयासह सौंदर्याने नेटकऱ्यांना घायाळ केले आहे.

Apurva Nemlekar | Instagram

फोटो केले पोस्ट

अपूर्वाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Apurva Nemlekar | Instagram

नऊवारी साडीलूक

या फोटोमध्ये अपूर्वाने भगव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. ज्यामध्ये ती फारच सुंदर दिसतेय.

Apurva Nemlekar | Instagram

ट्रेडिशनल लूक

केसांची स्टाईल अन् मेकअप असा अपूर्वाचा ट्रेडिशनल लूक आहे.

Apurva Nemlekar | Instagram

सौंदर्याचं होतय कौतुक

सोशल मीडियावर अपूर्वाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Apurva Nemlekar | Instagram

NEXT: Rinku Rajguru: केसात गजरा अन् नाकात नथ; रिंकूच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

येथे क्लिक करा...