Manasvi Choudhary
गरोदर महिलांनी त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.
गरोदरपणात महिलांनी खाण्यापिण्याच्या सवयी पाळाव्यात.
यानुसार गरोदरपणात महिलांनी चहा प्यावा की नाही हे जाणून घ्या.
गरोदरपणात महिलांनी चहा कमी प्रमाणात प्यावा.
चहामध्ये कॅफिन असते यामुळे गर्भाच्या वाढीवर परिणाम होतो.
गरोदरपणात चहा प्यायल्याने गर्भाच्या विकासात अडथळा येतो यामुळे बाळाचे वजन कमी होते.
चहामध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते यामुळे झोपेवर परिणाम होतो.
गरोदरपणात डॉक्टरांच्यासल्ल्यानुसार चहा पिणे.