Pregnancy Tips: प्रेग्नंट महिलांनी या ५ चुका कधीच करु नका, तुमच्या बाळावर होईल वाईट परिणाम

Manasvi Choudhary

दैंनदिन सवयी

प्रेग्नेंसीच्या काळात महिलांना त्यांच्या आहारापासून ते कपड्यापर्यंतच्या सर्व सवयींची काळजी घ्यावी लागते. प्रेग्नेंसीच्या काळात महिलांनी कोणत्या गोष्टीची खबरदारी घ्यावी हे जाणून घ्या.

pregnant tips

जंक फूड

गरोदर असताना महिलेने उघड्यावरील पदार्थ, जंक फूड, तेलकट पदार्थ, चहा असे पदार्थ खाणे टाळावे.

pregnant tips

मानसिक तणाव

मानसिक तणावामुळे हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो यामुळे गर्भधारणेत महिलांनी नकारात्मक विचार करू नये.

pregnant tips

धूम्रपान करू नका

धूम्रपान, मद्यपान या सवयींच्या बाळाच्या विकासावर गंभीर परिणाम होऊ शकतो बाळाचे वजन , जन्मजात दोष तसेच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Alcohol

नियमितपणे रक्त चाचण्या करा

गर्भधारणेत महिलेने वेळेवर नियमितपणे रक्त चाचण्या न केल्यास गर्भाच्या आरोग्याचे अपूर्ण मूल्यांकन होऊ शकते.

pregnant tips | Google

पुरेशी झोप घ्या

जड वजन उचलणे, व्यायाम करणे, अधिक व्यायाम करणे, स्ट्रेचिंग करू नये. गरोदरपणात महिलेने पुरेशी झोप न घेतल्याने थकवा, रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होते.

pregnant tips

डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषधे घेऊ नका

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नये. चुकीच्या औषधांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Winter Weight Loss Tips: हिवाळ्यात वजन भरभर कमी होईल, घरीच करा हे सोपे उपाय

येथे क्लिक करा...