Manasvi Choudhary
गरोदर होणं हे प्रत्येक स्त्रीसाठी खास असतं. गरोदर पणात आरोग्यानुसार वयाचा देखील विचार अत्यंत महत्वाचा आहे.
चाळीशीत तु्म्ही गरोदर राहत असाल तर स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे असते.
स्त्रियांच्या शरीरातील प्रजनन प्राणाली २० ते ३० वयाच्या कालावधीत चांगली कार्यरत असते.
२० ते ३० या वयात स्त्रीबीज गुणवत्ता चांगली असते यानुसार गरोदरसाठी योग्य वय असते.
चाळीशीत स्त्रियांचे मासिकपाळी चक्र कमी दिवसांचे असते यानुसार चाळीशीत व चाळीशीनंतर गरोगर राहणे अवघड वाटते.
चाळीशी किंवा चाळीशीनंतर गरोदर राहणाऱ्या महिलांना रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड या आरोग्यविषयक तपासण्या कराव्यात.
गर्भधारणेसाठी आपले शरीर निरोगी असणे महत्वाते आहे यानुसार शरीरातील कोणत्याही पोषक तत्वांची कमतरता समजते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.