Nose piercing Tips : नोज पिअरसिंग करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर इन्फेक्शनचा धोका वाढेल..

Shreya Maskar

फॅशन

आजकाल नोज पिअरसिंग करण्याचा ट्रेंड वाढत चाला आहे.

Fashion | Yandex

नोज पिअरसिंग

नोज पिअरसिंग करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी जाणून घ्या आणि मगच नोज पिअरसिंग करा.

Nose piercing | Yandex

नोज पिअरसिंग कोणाकडून करून घ्यावे?

वाढत्या ट्रेंडमुळे पिअरसिंग करणारे गल्लोगल्लीत आपल्याला पाहायला मिळतात. पण कधीही नोज पिअरसिंग सोनाराकडून करून घ्यावी.

Who should get nose piercing done? | Yandex

नोज पिअरसिंग करताना कोणत्या धातूची निवड करावी?

नोज पिअरसिंग करताना सोनं किंवा चांदीच्या तारेचा वापर करावा.

nose piercing metal | Yandex

नाकाला इन्फेक्शन होण्याचा धोका

फॅशनच्या नादात नोज पिअरसिंग करताना कोणत्याही धातूचा वापर करू नये. त्यामुळे नाकाला इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.

Risk of nose infection | Yandex

नोज पिअरसिंग केल्यानंतर नाकाला होणाऱ्या वेदना

नोज पिअरसिंग केल्यानंतर नाकातील गोल तार सतत फिरवत राहा. त्यामुळे पिअरसिंग केलेली जागा लवकर मोकळी होईल आणि तुम्हाला होणाऱ्या वेदना देखील कमी होतील.

Nose pain after nose piercing | Yandex

नोज पिअरसिंग केल्यावर नाकाची स्वच्छता

नोज पिअरसिंग केल्यावर होणाऱ्या वेदनांमुळे बरेच जण नाकाला हात देखील लावत नाही. त्यामुळे त्या भागाची स्वच्छता न झाल्यास इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे पिअरसिंग केल्यावरही हळूवारपणे नाकाची स्वच्छता करावी.

Nose cleaning after nose piercing | Yandex

नोज पिअरसिंग केल्यावर नाकाला होणाऱ्या वेदना कशा कमी होतील?

नोज पिअरसिंग केल्यावर नाकाला खूप वेदना होतात. त्यामुळे या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलामध्ये हळद घालून ही पेस्ट नाकाला लावावी. यामुळे पिअरसिंग केलेल्या भागाला थंडावा मिळतो.

relieve nose pain | Yandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Disclaimer | Yandex

NEXT : डोळ्याखालील काळी वर्तुळं घालवण्यासाठी 'हे' साधे सोपे उपाय करा ट्राय

Facial beauty | Yandex