Pre-Wedding Shoot : उन्हाळ्यात प्री वेडिंग शूट करताना 'ही' काळजी घ्या

Ruchika Jadhav

लग्नाचा सिजन

सध्या उन्हाळा सुरू आहे आणि लग्नाचा सिजन देखील सुरू झाला आहे.

Pre-Wedding Shoot | Saam TV

प्री वेडिंग शूटसाठी टीप्स

त्यामुळे अनेक कपल प्री वेडिंगशूटसाठी विविध प्लान करत आहेत.

Pre-Wedding Shoot | Saam TV

उन्हाळ्यात प्री वेडिंगशूट

अशात उन्हाळ्यात प्री वेडिंगशूट करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.

Pre-Wedding Shoot | Saam TV

दुपारची वेळ टाळा

उन्हाळ्यात प्री वेडिंग शूट करताना शक्यतो दुपारची वेळ टाळा.

Pre-Wedding Shoot | Saam TV

इनडोअर प्री वेडिंग शूट

रात्रीच्यावेळी इनडोअर प्री वेडिंग शूट करा.

Pre-Wedding Shoot | Saam TV

समुद्र किनारी प्री वेडिंग शूट

अन्यथा बाहेर शक्यतो समुद्र किनारी प्री वेडिंग शूट करा. त्याने उन्हाचा त्रास जास्त जानवणार नाही.

Pre-Wedding Shoot | Saam TV

सुंदर फार्म हाऊसवर

इनडोअरमध्ये तुम्ही एखाद्या सुंदर फार्म हाऊसवर प्री वेडिंग शूट करू शकता.

Pre-Wedding Shoot | Saam TV

गार्डनमध्ये प्री वेडिंग फोटोशूट

तसेच उन्हापासून वाचण्यासाठी तुम्ही बाहेर हिरवळ असलेल्या गार्डनमध्ये प्री वेडिंग फोटोशूट करू शकता.

Pre-Wedding Shoot | Saam TV

Leftover Frying Oil : तळून उरलेल्या तेलाचा 'या' कामांसाठी होतो उपयोग

Leftover Frying Oil | Saam TV