Prathamesh Parab च्या खऱ्या आयुष्यातल्या 'प्राजू'चा सोज्वळ लूक

Priya More

प्रथमेश-क्षितीजाचे लग्न

‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब लवकरच गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

Kshitija Ghosalkar And Prathamesh Parab | Instagram @miles_in_style

प्रथमेशच्या घरी लगीनघाई

प्रथमेश आणि क्षितीजाच्या घरी सध्या लगीनघाई सुरू झाली आहे. नुकताच क्षितीजाने प्रथमेशशिवायच प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे.

Kshitija Ghosalkar | Instagram @miles_in_style

प्री-वेडिंग फोटोशूट

क्षितीजाने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्री-वेडिंग फोटोशूटमधील सुंदर फोटो शेअर केले आहे.

Kshitija Ghosalkar | Instagram @miles_in_style

क्षितीजाचा सिंपल लूक

या फोटोशूटसाठी क्षितीजाने अतिशय सिंपल लूक केला आहे. तिचा हा सोज्वळ लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे.

Kshitija Ghosalkar | Instagram @miles_in_style

साडीमध्ये फोटोशूट

क्षितीजाने लाइट पर्पल कलरची कॉटनची साडी आणि पांढरा ब्लाऊज परिधान केला आहे.

Kshitija Ghosalkar | Instagram @miles_in_style

असा केला लूक

क्षितीजाने केसाची वेणी, कानात झुमके आणि हातामध्ये सिंपल घड्याळ घालून आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Kshitija Ghosalkar | Instagram @miles_in_style

साधेपणा आवडला

क्षितीजाचा हा साधेपणा सर्वांना प्रचंड आवडत आहे. तिच्या फोटोंना सर्वांकडून चांगली पसंती मिळत आहे.

Kshitija Ghosalkar | Instagram @miles_in_style

निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट

निसर्गाच्या सानिध्यात एका नदीच्या काठावर बसून तिने हे फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये ती क्युट दिसत आहे.

Kshitija Ghosalkar | Instagram @miles_in_style

जुन्या आठवणींना उजाळा

या फोटोशूटच्या माध्यमातून क्षितीजाने तिच्या आणि प्रथमेशच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Kshitija Ghosalkar | Instagram @miles_in_style

NEXT: Sonam Kapoor ने नेसली आईची ३५ वर्षे जुनी घरचोला साडी

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor
येथे क्लिक करा...