Sonam Kapoor ने नेसली आईची ३५ वर्षे जुनी घरचोला साडी

Priya More

सोनम कपूर

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या नवनवीन फोटोशूट, फॅशन सेन्स, ड्रेसिंग स्टाइल आणि आलिशान जीवनशैलीमुळे चर्चेत असते.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

३५ वर्षे जुनी साडी

सोनम कपूरने मैत्रिणीच्या लग्नामध्ये आईची ३५ वर्षे जुनी घरचोला साडी नेसली होती. या ट्रे़डिशनल लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

लाइमलाइटमध्ये राहिली

मैत्रिणीच्या लग्नामध्ये सोनम कपूरच सर्वात जास्त लाइमलाइटमध्ये राहिली. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

घरचोला साडी

सोनम कपूरने लाल रंगाची घरचोला साडी नेसली होती. ही साडी गुजरातची ट्रेडिशनल साडी आहे. जी नवरी तिच्या लग्नाच्या वेळी नेसते.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

गोल्डन जरी वर्क

सोनम कपूरने नेसलेल्या या साडीवर गोल्डन जरी वर्क करण्यात आले आहे. ही साडी तिने एम्बेलिश्ड ब्लाऊजसोबत कॅरी केली होती.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

ट्रेडिशनल लूक

सोनम कपूरने आपला हा ट्रेडिशनल लूक आणखी सुंदर बनवण्यासाठी हेअरस्टाइल करत केसामध्ये गजरा लावला होता.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

असा केला लूक

सोनम कपूरने लाइट मेकअप, कपाळावर बिदिया, कानात झुमके घालून आपला लूक परिपूर्ण केला होता.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

दिसते खूपच सुंदर

सोनम कपूरवर ही साडी खूपच सुंदर दिसत होती. या साडीमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत होते.

Sonam Kapoor | Instagram @sonamkapoor

NEXT: Raveena Tadon: 49 वर्षांच्या रवीनाच्या अदा पाहून चाहते झाले दिवाने

Raveena Tadon | Instagram @officialraveenatandon
येथे क्लिक करा...