Raveena Tadon: 49 वर्षांच्या रवीनाच्या अदा पाहून चाहते झाले दिवाने

Priya More

रवीना टंडन

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ४९ व्या वर्षी देखील खूपच सुंदर दिसते.

Raveena Tadon | Instagram @officialraveenatandon

बॉलिवूडची टॉप अभिनेत्री

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये रवीना टंडनचे नाव घेतले जाते.

Raveena Tadon | Instagram @officialraveenatandon

कर्मा कॉलिंग वेबसीरिज

रवीना टंडन लवकरच 'कर्मा कॉलिंग' वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Raveena Tadon | Instagram @officialraveenatandon

रवीनाचा स्टनिंग लूक

रवीना टंडनने नुकताच फोटोशूट केले आहे. आपल्या स्टनिंग लूकच्या माध्यमातून तिने चाहत्यांचे मन जिंकले आहे.

Raveena Tadon | Instagram @officialraveenatandon

जंपसूटमध्ये फोटोशूट

रवीना टंडनने पर्पल कलरच्या जंपसूटमध्ये फोटोशूट केले आहे. तिने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Raveena Tadon | Instagram @officialraveenatandon

असा केला लूक

रवीनाने लाइट मेकअप, केसाची पोनी, गळ्यात आणि कानात लाइट ज्वेलरी घालून आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Raveena Tadon | Instagram @officialraveenatandon

फोटोंवर चाहते फिदा

या फोटोंमधील रवीना टंडनच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत. ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Raveena Tadon | Instagram @officialraveenatandon

अशा केल्या कमेंट्स

'राशाच्या सौंदर्यामागे तूच आहेस', 'क्वीन', 'ब्युटी अॅण्ड प्रिटी' अशाप्रकारच्या कमेंट्स तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत.

Raveena Tadon | Instagram @officialraveenatandon

वाढली हृदयाची धडधड

रवीनाच्या या नव्या फोटोंमधील अदा पाहून तिच्या चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.

Raveena Tadon | Instagram @officialraveenatandon

NEXT: 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये दिसणार तुमच्या आवडते 'हे' कलाकार

Navara Maza Navasacha 2 Movie | Social Media
येथे क्लिक करा...