'नवरा माझा नवसाचा २'मध्ये दिसणार तुमच्या आवडते 'हे' कलाकार

Priya More

नवरा माझा नवसाचा २

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांनी नुकताच त्यांचा आगामी चित्रपट ‘नवरा माझा नवसाचा २’ची घोषणा केली.

चित्रपटाची स्टारकास्ट

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करत सचिन पिळगावकर यांनी स्टारकास्टची नावं जाहीर केली आहे.

Navara Maza Navasacha 2 | Social Media

सचिन पिळगावकर

या चित्रपटामध्ये सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर हे मुख्य भूमिकेत असणार आहे.

Sachin Pilgaonkar With Wife | Social Media

अशोक सराफ

महत्वाचे म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटामध्ये अशोक सराफ यांच्यासोबत त्यांची पत्नी निवेदिता सराफ देखील दिसणार आहेत.

Ashok Saraf With Wife | Social Media

सप्नील- सिद्धार्थ

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटामध्ये सप्नील जोशी आणि सिद्धार्थ जाधवची एन्ट्री झाली आहे.

Swapnil Joshi And Siddharth Jadhav | Social Media

हेमल इंगळे

या चित्रपटामध्ये हेमल इंगळे हे देखील महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

Heymal Ingley | Social Media

अली असगर

हिंदी सिनेसृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता अली असगर देखील या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

Ali Asghar | Social Media

जयंत वाडकर

जयंत वाडकर हे देखील ‘नवरा माझा नवसाचा' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करणार आहेत.

Jayant Wadkar | Social Media

निर्मिती सावंत

निर्मिती सावंत यांची देखील ‘नवरा माझा नवसाचा २ ’मध्ये महत्वाची भूमिका असणार आहे.

Nirmiti Sawant | Social Media

वैभव मांगले

वैभव मांगले आणि संतोष पवार हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Vaibhav Mangale And Santosh Pawar | Social Media

NEXT: स्वप्नपूर्ती! Girija Prabhu २४ व्या वर्षी मुंबईत घेतलं घर

Girija Prabhu | Instagram @girijaprabhu_official
येथे क्लिक करा...