स्वप्नपूर्ती! Girija Prabhu ने २४ व्या वर्षी मुंबईत घेतलं घर

Priya More

मुंबईत घेतलं घर

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेमध्ये गौरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री गिरीजा प्रभूचे मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झाले.

Girija Prabhu | Instagram @girijaprabhu_official

घराची गुडन्यूज

मार्गशीष महिन्यात नव्या घरी पूजा करत गिरीजाने या नव्या घराची गूडन्यूज सर्वांना दिली होती. आता तिने घराचे काही फोटो शेअर केलेत

Girija Prabhu | Instagram @girijaprabhu_official

आकर्षक नेमप्लेट

गिरीजाच्या नव्या घराच्या दारावर लावलेल्या आकर्षक नेमप्लेटने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Girija Prabhu | Instagram @girijaprabhu_official

असं केलं फोटोशूट

आपल्या नव्या घराच्या दारामध्ये उभं राहून फोटोशूट केले आहे. या फोटोमध्ये गिरीजाने आपल्या नव्या घराची नेमप्लेट दाखवली आहे.

Girija Prabhu | Instagram @girijaprabhu_official

खणाची डिझाइन

गिरीजाने नव्या घराच्या दारावर लावलेली खणाची डिझाइन असलेली नेमप्लेट खूपच आकर्षक आहे.

Girija Prabhu | Instagram @girijaprabhu_official

अशी आहे नेमप्लेट

आयताकृती नेमप्लेटवर मध्यभागी मराठीमध्ये गिरीजा प्रभू असं पांढऱ्या अक्षरामध्ये लिहिले आहे. या नेमप्लेटला घुंगरांची डिझाइन आहे.

Girija Prabhu | Instagram @girijaprabhu_official

शुभेच्छांचा वर्षाव

गिरीजाच्या या फोटोंना लाइक करत तिच्या चाहत्यांनी तिला नवीन घर घेतल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

Girija Prabhu | Instagram @girijaprabhu_official

कमी वयात खरेदी केलं घर

गिरीजा प्रभूने अवघ्या २४ व्या वर्षी मुंबईमध्ये घर खरेदी केले. खूपच कमी वयात तिने घर घेतल्यामुळे तिचे कौतुक केले जात आहे.

NEXT: गौतमी पाटील गुलाब देऊन कोणाला प्रपोझ करणार?

Gautami Patil | Instagram @official_gautami941__
येथे क्लिक करा...