Gautami Patil: गौतमी पाटील गुलाब देऊन कोणाला प्रपोज करणार?

Priya More

गौतमी पाटील

'सबसे कातिल गौतमी पाटील' म्हणजेच नृत्यांगना गौतमी पाटील सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर राज्य करत आहे.

Gautami Patil | Instagram @official_gautami941__

गौतमीचा डान्स

गौतमी पाटील सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. नवनवीन फोटो आणि डान्सचे व्हिडीओ ती शेअर करत असते.

Gautami Patil | Instagram @official_gautami941__

गुलाबाच्या फुलांसोबत फोटो

नुकताच गौतमी पाटीलने गुलाबाची फुलं हातामध्ये घेऊन फोटोशूट केले आहे.

Gautami Patil | Instagram @official_gautami941__

दिसते खूपच सुंदर

गुलाबाच्या फुलासारखीच गौतमी पाटील या फोटोंमध्ये खूपच सुंदर आणि गोंडस दिसत आहे.

Gautami Patil | Instagram @official_gautami941__

असा केला लूक

गौतमी पाटीलने पर्पल कलरचा टॉप आणि व्हाइट कलरची जिन्स घालून फोटोशूट केले आहे.

Gautami Patil | Instagram @official_gautami941__

असा दिल्या पोझ

कधी गुलाबाच्या फुलांचा सुवास घेताना, तर कधी केसामध्ये हे फूल माळताना गौतमीने फोटो काढले आहेत.

Gautami Patil | Instagram @official_gautami941__

सौंदर्याचे कौतुक

गौतमी पाटीलच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Gautami Patil | Instagram @official_gautami941__

मिळाले इतके लाइक्स

गौतमी पाटीलच्या या फोटोंना ८७ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

Gautami Patil | Instagram @official_gautami941__

NEXT: तुझ्या या देखण्या रुपाला कोणाची नजर नको लागायला...

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan
येथे क्लिक करा...