Hina Khan: तुझ्या या देखण्या रुपाला कोणाची नजर नको लागायला...

Chetan Bodke

अभिनेत्री हिना खान

टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेत्री हिना खान नेहमीच आपल्या अदाकारी आणि फॅशनमुळे चर्चेत असते.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत

हिना खानने आपल्या स्टायलिश अंदाजाने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

सोशल मीडियावर सक्रिय

हिना खान कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिची फॅन फोलोविंग सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

हिना खानच्या फोटोंची चर्चा

शेअर केलेल्या फोटोंमध्ये हिना खूपच सुंदर दिसत आहे, तिची ही हटके स्टाईल पाहून चाहते कौतुकाचा वर्षाव करीत आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

स्टायलिश साडीतल्या फोटोंची चर्चा

शेअर केलेल्या फोटोमध्ये हिनाने स्टायलिश साडी परिधान केली असून आपल्या हटके फॅशनने सगळ्यांचेच लक्ष वेधले.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

साडीमध्ये हिना खूपच सुंदर दिसते

या डिझायनिंग साडीत अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिने लूकला साजेसा मेकअप केला आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

स्टायलिश ज्वेलरी

या लूकवर अभिनेत्रीने स्टायलिश ज्वेलरी परिधान केली आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

हिना खानच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

टिव्ही मालिकेमध्ये मुख्य भूमिका

‘बिग बॉस’ फेम हिना खानने अनेक टेलिव्हिजन मालिकेत प्रमुख भूमिका साकारली आहे.

Hina Khan Photos | Instagram/ @realhinakhan

NEXT: श्रद्धाला लागलीये लग्नाची घाई; म्हणते, 'लग्न करू?'

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor
येथे क्लिक करा...