Prathamesh Parab आणि Kshitija Ghosalkar चा साखरपुड्यानंतर रोमँटिक अंदाज

Priya More

मराठीसिनेसृष्टीचा दगडू

'टाईमपास' चित्रपटातील 'दगडू' अर्थात प्रथमेश परब लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar | Instagram @prathameshparab

गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा

प्रथमेश परबने नुकताच गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत नुकताच साखरपुडा केला.

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar | Instagram @prathameshparab

प्रथमेशचा साखरपुडा

व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर प्रथमेशने गर्लफ्रेंड क्षितीजासोबत साखरपुडा केला. त्याच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होत आहे.

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar | Instagram @prathameshparab

इनसाइड फोटो केले शेअर

प्रथमेशने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर साखरपुड्याचे इनसाइड फोटो शेअर केले आहेत.

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar | Instagram @prathameshparab

रोमँटिक फोटोशूट

साखरपुड्यानंतर प्रथमेश आणि क्षितीजाने रोमँटिक फोटोशूट केले आहे. दोघेही खूपच क्युट दिसत आहेत.

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar | Instagram @prathameshparab

दिलं सुंदर कॅप्शन

हे फोटो शेअर करत 'आमच्या लव्हस्टोरीचे पुढील पान सुरू करण्यासाठी आम्ही सज्ज झालोय' असं सुंदर कॅप्शन दिले आहे.

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar | Instagram @prathameshparab

एकाच रंगाची ड्रेसिंग

प्रथमेश आणि क्षितीजाने एकाच रंगाची म्हणजे पिंक कलरची ड्रेसिंग केली आहे. यामध्ये दोघे सुंदर दिसत आहे.

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar | Instagram @prathameshparab

असा केला लूक

प्रथमेशने पांढरा टी-शर्ट आणि गुलाबी ब्लेझर सूट परिधान केला आहे. तर क्षितीजाने गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला आहे.

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar | Instagram @prathameshparab

रोमँटिक डान्स

प्रथमेश आणि क्षितीजाने साखरपुड्यानंतर रोमँटिक डान्स करत जबरदस्त फोटोशूट केले आहे.

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar | Instagram @prathameshparab

शुभेच्छांचा वर्षाव

प्रथमेश आणि क्षितीजाच्या या फोटोंना पसंती देत चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar | Instagram @prathameshparab

NEXT: Jui Gadkari तुझ्या सौंदर्याची कमाल, फोटोंवरून नजर हटेना

Jui Gadkari Photos | Instagram/ @juigadkariofficial
येथे क्लिक करा...