Chetan Bodke
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्री जुई गडकरीने आपल्या साधेपणाने चाहत्यांचे वेधले आहे.
अभिनेत्रीच्या साधेपणाने चाहत्यांचे लक्ष वेधले असून तिच्या फॅशनची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होते.
जुई गडकरी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर ऑरेंज कलरची साडी वेअर करत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याची चर्चा होते.
जुईच्या मराठमोळ्या सौंदर्यावर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव केला जात आहे.
जुईच्या सौंदर्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत असून तिच्या फॅशनची चर्चा होत आहे.
जुईला ‘पुढचं पाऊल’ मालिकेमुळे फार मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली.