Manasvi Choudhary
माझी तुझी रेशीमगाठ फेम अभिनेत्री प्रार्थना बेहरे लोकप्रिय आहे.
प्रार्थना बेहरे तिच्या अभिनयापेक्षा सौंदर्यामुळे चर्चेत आहे.
सोशल मीडियावर प्रार्थनाचे पारंपारिक अदांजातील फोटो व्हायरल झाले आहेत.
लाल साडीतील प्रार्थनाच्या सौंदर्यानी नेटकऱ्यांच्या काळजाचं पाणी पाणी केलं आहे.
हटके पोजमध्ये प्रार्थानाने तिचं फोटो क्लिक केले आहेत.
प्रार्थनाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत