Kairi Sharbat: कैरी सरबत घरी बनवण्याची सोपी पद्धत कोणती?

Manasvi Choudhary

कैरी सरबत

उन्हाळ्यात कैरी सरबत पिण्याकडे कल वाढतो.

Kairi Sharbat | Instagram

सोपी रेसिपी

कैरीचे सरबत घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Kairi Sharbat

साहित्य

कैरी सरबत बनवण्यासाठी कैरी, साखर, मीठ, पाणी, बर्फ हे साहित्य घ्या.

Kairi Sharbat

कैरी स्वच्छ धुवा

सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून सोलुन बारीक तुकडे करून घ्या.

Raw Mango For Health | Social Media

बारीक पेस्ट करा

नंतर कट केलेल्या फोडी, साखर, चवीला मीठ मिक्सर मध्ये घालून बारीक पेस्ट करा.

Kairi Sharbat

पाणी मिक्स करा

प्युरी तयार झाली की एका वाटी घेऊन थोडे पाणी घालुन छान मिक्स करा.

Kairi Sharbat

कैरी सरबत तयार

आता कैरी सरबतसाठी बर्फ घालून सर्व्ह करा.

Kairi Sharbat

NEXT: Awla Sarbat Recipe: आवळा सरबत बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

येथे क्लिक करा...