Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहमीच चर्चेत असते. प्रार्थनाने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
प्रार्थनाने माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेतील तिचे नेहा हे पात्र खूप लोकप्रिय झाले आहे.
मालिकेतील प्रार्थनाच्या साड्या, ड्रेस आणि मंगळसूत्राची क्रेझ होती. आजही अनेकजण हे मंगळसूत्र घालतात.
प्रार्थनाने गळ्याच्या आकाराचे लहान मंगळसूत्र आहे. या मंगळसूत्रात काळे मणी जास्त प्रमाणात दिसत आहे.
काळ्या मण्यात दोन डायमंडच्या वाट्या गुंफल्या आहेत. दोन वाट्यांच्या मंगळसूत्राची क्रेझ ही कधीच कमी होत नाही.
प्रार्थनाचे मोठे मंगळसूत्रदेखील दोन वाट्यांचे आहे. मध्येच सोनं अन् काळे मणी आहेत.
प्रार्थनाने वेस्टर्न आउटफिटवर साजेसं मंगळसूत्र घातलं आहेत. त्यामध्ये छान स्टारचं डायमंड पेडंट आहे.
प्रार्थनाकडे वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र आहे. यामध्ये डायमंड, सोन्याचे डिझाइन्स आहेत.