Pink Blouse Designs: गुलाबी रंगाच्या ब्लाऊजचे हे 5 लेटेस्ट पॅटर्न, सिंपल साडीतही तुम्हीच उठून दिसाल

Manasvi Choudhary

गुलाबी ब्लाऊज

गुलाबी रंग हा सर्वच महिला व मुलींच्या आवडीचा रंग आहे. गुलाबी रंगाच्या ब्लाऊजवर तुम्ही कॉन्ट्रास्ट कोणतीही साडी परधान करू शकतो.

Pink Blouse Designs

गुलाबी ब्लाऊज पॅटर्न

सध्या गुलाबी रंगाच्या ब्लाऊजचे विविध पॅटर्न ट्रेंडमध्ये आहेत. जे तुम्ही सिंपल किंवा डिझायनर साडीलूकवर ट्राय करू शकता.

Pink Blouse Designs

डिझायनर ब्लाऊज

गडद गुलाबी रंगाच्या ब्लाउजवर जरदोजी किंवा मोत्यांचे काम सध्या नवरीसाठी खूप लोकप्रिय आहे. हा ब्लाऊज पॅटर्न तुम्ही पांढऱ्या किंवा हिरव्या साडीवर करू शकता.

Pink Blouse Designs

पफ स्लीव्हज ब्लाऊज

पफ स्लीव्हज ब्लाऊजची फॅशन सध्या ट्रेंडमध्ये आहे. कॉटन किंवा सिल्क साड्यांवर तुम्ही पफ स्लीव्हज ब्लाऊज ट्राय करू शकता.

Pink Blouse Designs

फ्लोरल प्रिंटेड ब्लाउज

शिफॉन किंवा जॉर्जेट साड्यांसाठी हलक्या गुलाबी रंगाचे फ्लोरल प्रिंटेड ब्लाउज तुम्ही ट्राय करू शकता.

Pink Blouse Designs

बॅकलेस ब्लाउज

 पार्टीसाठी गडद गुलाबी रंगाचा बॅकलेस ब्लाउज आणि त्याला लटकन लावून हटके लूक करू शकता. अत्यंत स्टायलिश आणि आकर्षक लूक दिसेल.

Pink Blouse Designs

सॅटीन ब्लाऊज

सॅटीन कापडाचा डीप व्ही-नेक ब्लाउज प्रोफेशनल आणि स्टायलिश दिसतो. तुम्ही हा ब्लाऊज कोणत्याही साडीवर ट्राय करू शकता.

Pink Blouse Designs

next: Blouse Designs: सिल्कच्या साड्यांवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज प्रकार, तुम्हीही ट्राय करा

green saree Designs
येथे क्लिक करा..