Manasvi Choudhary
प्लेन सिल्कच्या साड्यांवर तुम्ही स्टायलिश ब्लाऊज परिधान केल्यास तुमचा लूक उठून दिसतो.
सिल्क साड्यांवर या पाच प्रकारचे ब्लाऊज पॅटर्न ट्राय केल्यास साधेपणाला मॉडर्न टच मिळतो.
एल्बो लेथ ब्लाऊज पॅटर्न तुम्ही कोणत्याही प्लेन साडीवर परिधान करू शकता. यावर तुम्ही काठाला डिझाईन करू शकता.
जर तुमची सिल्क साडी पूर्णपणे प्लेन असेल, तर त्यावर कॉन्ट्रास्ट शेडचा ब्लाऊज परिधान करू शकता.
प्लेन सिल्क साड्यांवर तुम्ही रंगीबेरंगी ब्लाऊज परिधान करू शकता ज्यामध्ये तुमचा लूक उठून दिसेल.
९० च्या दशकातील ही फॅशन आता पुन्हा ट्रेंडमध्ये आहे. खांद्यापाशी फुगा असलेले
ज्यांना सोबर आणि क्लासी लूक आवडतो त्यांच्यासाठी बोट नेक ब्लाऊज पॅटर्न बेस्ट पर्याय आहे. जो लूकला मॉडर्न टच देतो.